Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 110 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 110
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 110 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 110

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 110

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारताचा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

Q2) एका संख्येचा 2/ 25 म्हणजे किती टक्के?

Q3) जर 1156: 34 तर 2916:?

Q4) एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते 2009 ला ती लोकसंख्या88,200 आहे तर 2007 ला किती होती.

Q5) 169,269,350,414,463?

Q6) विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q7) तेलंगाना भारतातील कितवे राज्य आहे.

Q8) जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतात?

Q9) भारतात ‘जल मनुष्य’ म्हणून कोणास ओळखले जाते?

Q10) वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात?

Q11) ‘सुया’ या शब्दाच्या एक वचनी रूपाचे लिंग कोणते?

Q12) देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?

Q13) पोहणे :मासा ::चालणे ?

Q14) भाषेतील आद्य घटक कोणता आहे?

Q15) ‘कबड्डी’ हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

Q16) दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?

Q17) 28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?

Q18) धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?

Q19) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत?

Q20) चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते,?

Q21) खरेदी पुस्तकांमध्ये केवळ ………खरेदीची नोंद केली जाते.

Q22) महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव.

Q23) लोकसभेचे सभापती पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?

Q24) विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987, अन्वये…………ला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे.

Q25) खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

Q26) भारतातील खा ड उ जा चे शिल्पकार कोण

Q27) साडे बाराशेचे 12% म्हणजे किती?

Q28) अजय सुजय पेक्षा मोठा आहे अजयपेक्षा प्रजे लहान आहे सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान?

Q29) पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती?

Q30) खाली दिलेल्या संख्या मालिकेत कोणता अंक जास्त वेळा आला आहे? 23243524353242.

Advertisement