Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 112 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 112
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 112 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 112

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 112

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मुस्लिम लीग या संघटनेचे स्थापक कोण होते?

Q2) 6:38::7:?

Q3) यादवांच्या दरबारी असलेल्या संगीत तज्ञाचे नाव काय?

Q4) स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम…………… शी संबंधित आहे.

Q5) 180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 162 किमी/तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?

Q6) अनिता कपूर हे नाव बातम्यांमध्ये चर्चेत होते. त्या खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

Q7) नितीश कुमार हे …….. आहेत

Q8) रामावतार या शब्दातील संधी ओळखा?

Q9) मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशय या जिल्ह्यात आहे?

Q10) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

Q11) इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?

Q12) देव या नामाचे अनेक वचन कोणते?

Q13) कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे?

Q14) खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?

Q15) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q16) खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधित सर्वनाम आहेत?

Q17) रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास……….. म्हणतात.

Q18) ‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q19) ‘पन्नास’ शब्दाची जात ओळखा.

Q20) संतुने लाडू खाल्ला असेल या वाक्यात कोणता काळ आहे?

Q21) Choose the correct spelling of the following.

Q22) पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q23) खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिंपिक पदक प्राप्त केलेले नाही.

Q24) महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?

Q25) महाराष्ट्रातील पोलीस खात्यात सर्वोच्च पद.

Q26) एका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?

Q27) ‘तो मुलगा खेळत आहे.’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q28) Choose the correct preposition. I am meeting her……. 4 o’ clock ……Monday.

Q29) ‘विद्यार्थ्याला बक्षीस दिले.’ हे कोणते कारक आहे?

Q30) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Advertisement