Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 113 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 113
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 113 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 113

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 113

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वेगळा क्रमांक ओळखा.

Q2) मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Q3) दोन रेषांना एक छेदिकेने छेदले असता……. कोण तयार होतात.

Q4) ‘मोहिनीअट्टम’ हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

Q5) ‘तत्वबोधिनी सभेची’ स्थापना कोणी केली?

Q6) ‘नागपूरची संत्री’ ही कोणते विशेषण आहे?

Q7) 46-52-72-36+45-13-25=?

Q8) 8 सप्टेंबरला बुधवार आहे तर. या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते?

Q9) …………… यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते.

Q10) ‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q11) पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला?

Q12) आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्ती राजधानी कोणती?

Q13) खालीलपैकी अंशाअभ्यस्त शब्द ओळखा?

Q14) ‘दाती तृण धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

Q15) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q16) लंडन प्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकार आणि एक कार्य केंद्र सुरू केले त्याचे मुख्य सूत्रधार कोण होते?

Q17) फोर्ब्स २०२५ च्या यादीनुसार कोण जगात श्रीमंताच्या यादीत अग्रस्थानी आहे?

Q18) जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q19) स्वतंत्र भारताचे  पहिले राष्ट्रपती कोण?

Q20) सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?

Q21) सूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता?

Q22) पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो?

Q23) इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?

Q24) केवल वाक्य स…… वाक्य असेही म्हटले जाते

Q25) A,c,….,G,I रिकाम्या जागी काय येईल?

Q26) कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात.

Q27) Which of the following pairs has opposite meaning.

Q28) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q29) एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

Q30) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Advertisement