Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 116 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 116
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 116 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 116

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 116

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला होता?

Q2) 11,24,39,56,….

Q3) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q4) 99999+999+99+9=?

Q5) शिलॉंग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?

Q6) ……….. यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.

Q7) अवतरणातील नामाची विभक्ती ओळखा. ‘तुझ्याहून’ श्रेष्ठ माणसे या जगात आहेत.

Q8) ‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?

Q9) स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस कोणत्या स्वरूपात असते?

Q10) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?

Q11) ‘डोळे मारणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q12) 15 मजूर एक काम दहा दिवसात करतात, त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?

Q13) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?

Q14) एकाच्यादरची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे2,800 कृपया मध्ये किती चादरी येतील.

Q15) एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत?

Q16) शब्दरचनेच्या दृष्टीने पुढील वाक्यातील निर्दोष वाक्य कोणते?

Q17) तांबे जस्त व निखिल ह्या तीन घटकांच्या एकत्रितरणातून कोणते संमिश्र तयार होते.

Q18) कोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते?

Q19) जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……………… म्हणतात.

Q20) भाकरा नांगल धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?

Q21) भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे?

Q22) Please write me….. This address.

Q23) अजय त्याच्या घरातून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो पुढे पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो. तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?

Q24) 1 ते 25 संख्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?

Q25) जवाहर ग्रामसमृद्धी योजना कधी सुरू झाली?

Q26) एक काम 33 माणसे 15 दिवसात करतात तर तेच काम 11 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?

Q27) य-य-य-य हे कोणत्या अक्षवृत्ताचे गण आहे?

Q28) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q29) चिकनगुनिया हा रोग……….. मुळे होतो.

Q30) ‘आबांनी सुशीला मांडीवर घेऊन औषध पाजले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?

Advertisement