Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 117 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 117
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 117 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 117

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 117

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना………… असे म्हणतात.

Q2) पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुखालीलपैकी कोण असतो ?

Q3) महाराष्ट्रातील सर्वात आवर्षण जास्त जिल्हा कोणता?

Q4) दोन संख्यांचा गुणाकार 42 आहे या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काही येईल?

Q5) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

Q6) कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?

Q7) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q8) खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.

Q9) केलेला उपकार जणत नाही असा……………..

Q10) ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे?

Q11) चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट परिधान न केल्यास…………… इतका दंड होईल.

Q12) अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?

Q13) गेल्या महिन्यात दोन तारखेला. सोमवार होता तर संपूर्ण महिन्यात एकूण किती सोमवार आले?

Q14) चंद्रगुप्त चा मुलगा कोण होता?

Q15) लॉर्ड कॉर्नवालीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q16) वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?

Q17) वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?

Q18) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?

Q19) भाऊ बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे?

Q20) भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे…………….

Q21) निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.

Q22) तटीनी कुणाला म्हणतात?

Q23) आयक्लर(1813) प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे?

Q24) महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,

Q25) इतिहास काळातील राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द यांच्या अर्थनिहाय योग्य जोड्या लावा.अ) किताब.            1) हस्तस्पर्शब) दस्तापोशी.         2) पदवीक) फतेह.               3) राजपत्रड)  फर्मान.              4) विजय

Q26) समासाचा प्रकार ओळखा.यथाशक्ती :-

Q27) एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. उरलेले व्यक्ती पैकी 1/3 विवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?

Q28) खालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय कोणता?

Q29) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

Q30) ‘एक कोल्हे 17 ठिकाणी व्यापले.’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?

Advertisement