Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 118 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 118
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 118 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 118

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 118

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘बाजारात वस्तू भरपूर आहेत, पण गरिबांना काय उपयोग’  या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q2) भाजक 6 भागाकार 9 आणि बाकी पाच असेल तर भाज्य संख्या कोणती?

Q3) ‘उजेड’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q4) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे?

Q5) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Q6) 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्या वर्षीच स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?

Q7) 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

Q8) खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखा.

Q9) तृतीय पंथीयांना अधिकृत मान्यता मिळवून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशात सर्वप्रथम कुठल्या महाविद्यालयाने आपल्या प्रवेश अर्जात तृतीय पंथियनसाठी प्रवर्ग निर्माण केला आहे?

Q10) महाराष्ट्राच्या पहिल्या शिक्षिका व प्राध्यापिका कोण?

Q11) भारताच्या महालेखापाल यांना ………यांच्या इतके वेतन मिळते.

Q12) खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा?

Q13) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q14) चंद्र दररोज आदल्या दिवसा पेक्षा…… मिनिटे उशिरा उगवतो,

Q15) खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अवयव वापरले आहे?

Q16) लवकर या शब्दाची जात ओळखा?

Q17) सिमांत शेततळ्याजवळ…… एकटेपर्यंत जमीन असते,

Q18) रक्ताचे पाणी करणे म्हणजे?

Q19) पुढील अर्थाचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. दगडावर केलेले कोरीव काम:-

Q20) डिसेंबर 1930 च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगचा अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणांनी पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?

Q21) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..

Q22) महाराष्ट्र राज्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कोण बनले आहे?

Q23) भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64

Q24) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q25) 32,33,37,46,42,?

Q26) भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी बॅडमिंटन खेळाडू खालीलपैकी कोण?

Q27) ‘टिहरी सरोवर योजना’ कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

Q28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांसाठी पाचशे रुपये प्रति महिना देण्यासाठी कोणती योजना सुरू केली?

Q29) खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

Q30) राकेश झुंझुनू वाला यांची विमान कंपनी….

Advertisement