Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 12 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 12
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 12 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 12

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 12

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?

Q2) खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत?

Q3) जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

Q4) प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?

Q5) जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?

Q6) इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली?

Q7) राज्य प्रशासन लावादाचे अध्यक्ष ची नेमणूक कोण करत

Q8) एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

Q9) महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?

Q10) 42 मीटर लांबीचे कापड सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

Q11) खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?

Q12) गाय चे अनेक वचन?

Q13) खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?

Q14) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,

Q15) Olympic स्पर्धाची परंपरा………….. मध्ये सुरू झाली.

Q16) बरोबर 8 वाजता घड्याळाच्या दोन काट्यातील किती अंशाचा कोण होतो?

Q17) पुणे जिल्ह्यातून भरून रायगड जिल्ह्यातील महाडला जाताना……. घाट पार करावा लागतो,

Q18) 0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 == ?

Q19) ‘हितवाद’ या वृत्तपत्राचे जनक कोण?

Q20) रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q21) ‘पाऊस’या शब्दाचे सामान्य रूप कोणते?

Q22) सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?

Q23) वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो?

Q24) चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

Q25) एका रांगेत माधवाचा क्रमांक शेवटून पाचवा आहे विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहेत तर रांगेमधील मध्यम भागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल?

Q26) तीन संख्या 5:6:7 च्या गुणोत्तरात आहेत. जर या संख्यांचा गुणाकार 5670 आहे तर खालीलपैकी मोठी संख्या कोणती?

Q27) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q28) माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?

Q29) निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.

Q30) संयुक्त राष्ट्र घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?

Advertisement