Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 123 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 123
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 123 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 123

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 123

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 8 ,12 व 18 यांचा लसावी किती?

Q2) ‘डायबॅक’ हा रोग कोणत्या फळाशी संबंधित आहे?

Q3) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..

Q4) भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?

Q5) ‘अमृत क्रांती’ कशाशी संबंधित आहे?

Q6) सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले?

Q7) नरेश पश्चिमेला चालत आहे. तो उजवीकडे वळतो, परत उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला, तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?

Q8) राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेगणं आहे तर सर्वात उंच कोण?

Q9) खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?

Q10) Choose the correct antonym of….. CHOLERIC :-

Q11) यवतमाळ वाशिम जिल्हे हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?

Q12) युक्रेनची राजधानी कोणती?

Q13) ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

Q14) राज्यातील पर्जन्यावर यावर कोणत्या घटकांचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो?

Q15) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?

Q16) घटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती?

Q17) लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात…………. या दोघांनी टिळकांची वृत्तपत्रे सांभाळली.

Q18) सुभाष चंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?

Q19) या पैकी कोणता प्रकल्प साक्री तालुक्यात नाही?

Q20) मॅगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

Q21) रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.पाहता पाहता कोरोना या रोगाचा…………… देशभर झाला.

Q22) अमित कडे असलेल्या मन्याच्या 1/4,1/2 व1/8 याप्रकारे तीन माळा बनवल्या तेव्हा 80 मनी शिल्लक राहिले तर अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले?

Q23) बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q24) 8:36: :?:52

Q25) गोवा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

Q26) खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?

Q27) खालील ओळीतील अलंकार ओळखा.सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो|

Q28) एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q29) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मुळ ची संख्या किती ने कमी झाली?

Q30) पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले ?

Advertisement