Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 125 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 125
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 125 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 125

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 125

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) नैसर्गिक रबर हा एक…………. चा पॉलीमर आहे.

Q2) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या …………या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते.

Q3) ‘पायाखाली रान घाली सारे’या शब्दातील क्रियापद ओळखा.

Q4) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमधून मिथेन वायूची निर्मिती होते?

Q5) ‘मी पुस्तक वाचत असे.’ काळ ओळखा.

Q6) ‘मी सिनेमा पाहिला.’ या वाक्याच्या पूर्ण भविष्यकाळ करा.

Q7) ‘तोंडात तीळ न भिजणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

Q8) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q9) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

Q10) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात कोठे स्थापन झाली?

Q11) मानवी शरीरात कोणत्या भागात अन्न भरडले जाते?

Q12) 20 चित्र बनवण्यासाठी 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात तयार होतील?

Q13) अमेरिकेचे मूळनिवासी कोण आहेत?

Q14) ……….. यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.

Q15) एका दुकानदाराने एका गिऱ्हाईकास छापील किमतीवर शेकडा 5 सूट दिल्याने दुकानदारास 1425 रुपये मिळाले तर त्या वस्तूची छापील किंमत किती आहे?

Q16) देशातील लोकांचे राहणीमान……… वरून ठरते.

Q17) नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?

Q18) शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात?

Q19) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी असेल तर त्याचा वर्तुळाचा परिघ किती?

Q20) खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे?

Q21) ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

Q22) एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?

Q23) भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली.

Q24) खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q25) खरोसा लेण्या…….. या जिल्ह्यात आहेत.

Q26) दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट होते दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलांच्या त्या वेळीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती?

Q27) एका जहाजावर दहा व्यक्ती बसलेल्या आहेत एका 58 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तेथे बसल्यावर समूहाची सरासरी वजनात 1.2 किलोग्रॅम वाढ झाली तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती?

Q28) भंडारा जिल्ह्याचे विभाजन.

Q29) जपानचे चलन कोणते आहे?

Q30) 20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?

Advertisement