Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 13 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 13
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 13 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 13

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 13

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालील म्हण पूर्ण करा.शिकविलेली बुद्धी आणि ……..फार काळ टिकत नाही.

Q2) ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते?

Q3) प्रतिबिंब या शब्दास समानार्थी असलेला शब्द कोणता.

Q4) भारतीय घटनेच्या…………. व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते.

Q5) एका प्राणीसंग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

Q6) 2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?

Q7) ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो.

Q8) खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?

Q9) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q10) पुढीलपैकी कोणता शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही,

Q11) एका शाळेतील 361 विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी एका रांगेमध्ये उभे करायचे आहे प्रत्येक रांगेतील विद्यार्थी आणि रंगाची संख्या समान हवी तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी असतील?

Q12) राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?

Q13) आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती वर्षे होईल?

Q14) पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?

Q15) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q16) पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q17) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,1,5,14,30,55?

Q18) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q19) सिंधू खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदीबंदर गोदी बंदर होते?

Q20) पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

Q21) सातव्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त विद्युत पुरवठा…… या स्त्रोतापासून मिळाला.

Q22) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q23) कॅबिनेट मिशन ची घोषणा केव्हा झाली?

Q24) सहा सेमी बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 1.5 सेमी बाजू असलेली किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील ?

Q25) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q26) आरबीआयचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत?

Q27) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो.

Q28) जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?

Q29) भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?

Q30) माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली?

Advertisement