Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 14 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 14
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 14 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 14

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 14

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q2) महाराष्ट्र मासे निर्यातीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे?

Q3) इतिहासात लाल, बाल, पाल मध्ये बाल म्हणजे…….. हे होते?

Q4) क्लच रायडिंग म्हणजे काय?

Q5) 160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले. उरलेले आंब्यापैकी एक डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या. तर किती आंबे शिल्लक राहतील?

Q6) अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5,2.8,3.2,4.6,2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?

Q7) मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

Q8) 51 ते 70 या संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

Q9) ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?

Q10) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q11) मुले अभ्यास करतात या वाक्याचा प्रकार कोणता?

Q12) 18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?

Q13) पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?

Q14) खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

Q15) विणा मजेत तो वाद्य तर विना म्हणजेच…

Q16) ‘मीठभाकरी’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते?

Q17) सलील चा समानार्थी शब्द,

Q18) 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलाई चे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?

Q19) युक्रेनची राजधानी कोणती.

Q20) चहापाणी, भाजीपाला, मीठ भाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.

Q21) 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण या…. शहराचा आढळून आला.

Q22) आजचा वार शुक्रवार असल्यास चोविसाव्या दिवसाला कोणता वार येईल?

Q23) महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?

Q24) ‘निरागस’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q25) आपल्या देशात…….. या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अमलात आली.

Q26) खालीलपैकी कोणते गाव गोदावरी नदीकाठी वसलेले नाही.

Q27) 11:25::?35?

Q28) मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे?

Q29) 4:32:5:?

Q30) आठशे मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?

Advertisement