Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 15 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 15
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 15 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 15

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 15

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णाची लांबी अनुक्रमे 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.

Q2) 2,3,5,8,13,21,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल

Q3) घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्द जाती ओळखा.

Q4) त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.

Q5) दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?

Q6) राज्यसभेला कोण मतदान करू शकतो?

Q7) कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?

Q8) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q9) 5 वा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पाडले आहे?

Q10) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q11) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q12) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q13) ‘पानझड’ हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकांने लिहिलेला आहे?

Q14) [0.048÷1.6+0.69÷2.3×1.5]=?

Q15) 43 हजार 200 सेकंद म्हणजे किती तास?

Q16) पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा.

Q17) महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता?

Q18) ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी साडेतीन तासात किती किमी अंतर कापेल?

Q19) भारतात सर्वात जास्त प्रमाणात मिळणारे लोह खनिज कोणता?

Q20) ‘तस्मात’ या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार निवडा.

Q21) एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने 5 वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?

Q22) अनेक वचनी शब्द निवडा .दासी

Q23) भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत.

Q24) दिल्लीतील शक्ति स्थळ भारताच्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?

Q25) कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय?

Q26) इराकची राजधानी?

Q27) महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

Q28) अरण्यरुदन या शब्दाचा अर्थ सांगा?

Q29) खालीलपैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे?

Q30) खालीलपैकी 6 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?

Advertisement