Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 19 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 19
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 19 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 19

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 19

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत.

Q2) 1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?

Q3) महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले डाळिंबाची जात कोणती?

Q4) ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो?

Q5) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

Q6) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q7) 2024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे?

Q8) 11:25::?:35

Q9) भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे प्रदर्शन घडते?

Q10) गोल्डन बॉल कोणाशी संबंधित.

Q11) एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15 असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?

Q12) पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे?

Q13) खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो?

Q14) नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?

Q15) …………हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण होय.

Q16) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q17) 1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?

Q18) एका संख्येचे 24% म्हणजे 6 तर ती संख्या कोणती?

Q19) जर निळा म्हणजे हिरवा हिरवा म्हणजे पांढरा पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा काळा म्हणजे लाल लाल म्हणजे तपकिरी तर दुधाचा रंग कोणता?

Q20) खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा.तू जर माझ्याबरोबर येणार असशील,  तरच मी मुंबईला जाईन.

Q21) भुंकणारे कुत्रे चावत नसतात .या शक्तीचे उदाहरण आहे

Q22) 1500 रुपये रकमेचे दर साल दर शेकडा 12 या दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल?

Q23) 52. 48. 45…..42

Q24) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q25) मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पाऊस सुरू झाला. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते?

Q26) फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?.

Q27) चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?

Q28) अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?

Q29) एक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेतसपाटीकरणाकरिता किती खर्च येईल?

Q30) 2,0,5,9,8 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?

Advertisement