Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 2 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 2
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 2 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 2

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 2

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

Q2) ‘डोंगर’ या शब्दाचे रूप ओळखा.

Q3) एका आयताची लांबी ही रुंदीचा दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती सेमी?

Q4) ….. हा दिवस उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस आहे?

Q5) एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q6) जयकर समिती कोणत्या विषयाचे संबंधित आहे?

Q7) …… हा रंग इंद्रधनुष्यात नाही.

Q8) महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

Q9) आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती आहे?

Q10) शंभर पर्यंत असणारे सर्व विषम संख्यांची सरासरी किती?

Q11) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q12) 1993 मध्ये लातूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक भूकंपाचा झटका बसला?

Q13) वडीलाचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती?

Q14) एका वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता तर त्यावर्षीच्या मागील वर्षी स्वातंत्र्य दिन कोणता वार होता?

Q15) नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?

Q16) 120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?

Q17) राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q18) शेतकरी शेतात नांगरणी करीत होता तेवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला.

Q19) जिजाबाई यांच्या वडीलाचे नाव काय?

Q20) त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते?

Q21) ‘मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद’ चा लोगो काय आहे?

Q22) ‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.

Q23) ‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?

Q24) 500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?

Q25) दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?

Q26) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q27) शिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?

Q28) ‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q29) गुन्हे अन्वेषण परीक्षण विद्यालय कोठे आहे?

Q30) ‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.