Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 21 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 21
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 21 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 21

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 21

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1496 मध्ये शोधला?

Q2) मृण्मयी वर्षाला म्हणाली तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते तर वर्षा मृण्मयी ची कोण?

Q3) महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

Q4) कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते?

Q5) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q6) 4913 या घन संख्येचा घनमूळ किती आहे?

Q7) 2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?

Q8) पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली,

Q9) पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज………. असते.

Q10) काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या………….. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो च ठराव मांडला.

Q11) प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?

Q12) मीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?

Q13) पुढील अंक मालिका पूर्ण करा.2,12,36,80,150..?

Q14) भारताचे परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय?

Q15) खालीलपैकी भाववाचक नाम कोणते कोणते?

Q16) ‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?

Q17) महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते.

Q18) वाक्य म्हणजे…….

Q19) ‘पश्चिम बंगाल’ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?

Q20) ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल?

Q21) खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.

Q22) तेलंगाना भारतातील कितवे राज्य आहे.

Q23) ‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?

Q24) भारतात कोणत्या क्षेत्रात छुपे बेरोजगारीचे दर्शन घडते?

Q25) 5×20×0+7=?

Q26) केंद्रीय जनगणना आयुक्त आणि महानिबंधक कोण आहेत.

Q27) अर्थानुसार विसंगत घटक ओळखा.

Q28) खालीलपैकी नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.

Q29) मी दहावी पास झालो चा काळ ओळखा?

Q30) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

Advertisement