Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 22 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 22
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 22 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 22

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 22

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

Q2) सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?

Q3) ‘यंदा मी नक्की उत्तीर्ण होईल.’ या वाक्यातील क्रियापद कोणता ते ओळखा.

Q4) ‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q5) मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q6) एका टेबल ची किंमत रुपये 1500 होती. वार्षिक सेल मध्ये किमतीवर 20% सूट देण्यात आल्यास टेबल ची किंमत काय होईल ?

Q7) चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?

Q8) ‘तिला मी आई म्हणतो.’ या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

Q9) खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही?

Q10) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे.

Q11) खालीलपैकी कोणत्या संख्येने3 ने निशेष निश्चित भाग जातो?

Q12) स्वातंत्र्य घोषणेनंतर पंतप्रधानांनी दिलेल्या पहिल्या भाषणाचे नाव काय होते?

Q13) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर याची एकूण संख्या 50 आहे त्यांच्या पायाची एकूण संख्या 140 आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा?

Q14) उलट्या टोपली च्या आकाराचे एस्किमो च्या घराला काय म्हणतात?

Q15) टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?

Q16) 7,10,8,………..9,12………….?

Q17) सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते?

Q18) हुसेन सागर कोणत्या जिल्ह्यात आहे,

Q19) जर पाऊस=213 , देऊळ=416, उखळ=156, तर सळसळ हा शब्द कोणत्या अंकांनी लिहाल?

Q20) ‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण?

Q21) अडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील शब्द आहे?

Q22) ‘एकाएकी होणारा मोठा बदल’ या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा.

Q23) खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.अंधातरी लोंबकळणारा

Q24) भंडारा जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय आहे.

Q25) जर एका वर्षी 23 जानेवारी गुरुवार असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या दिवशी येईल?

Q26) 48 व 72 यांचा मसावी किती?

Q27) केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q28) हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

Q29) पोलीस खाते हा….. या सूचीतील विषय आहे,

Q30) 7/6 + 3/5 – 9/4 = ?

Advertisement