Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 24 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 24
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 24 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 24

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 24

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘पोहणे’ हा चांगला व्यायाम आहे.या वाक्यातील अवतरणातील शब्दास काय म्हणतात?

Q2) खालीलपैकी कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर बसलेले आहे?

Q3) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q4) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q5) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या रोजी झाली.

Q6) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q7) 12 से.मी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?

Q8) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q9) …….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?

Q10) 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?

Q11) 10 ग्रॅम तीळाची एक पुडी याप्रमाणे 15 kg तिळाच्या किती पुड्या तयार होतील.

Q12) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q13) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q14) सीमा आणि विजय यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला त्यांना 3500 रुपये फायदा झाला तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा?

Q15) छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला.

Q16) जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?

Q17) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.

Q18) थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील…………. राज्याच्या किनाऱ्यावर आहे.

Q19) गंगा ही पवित्र नदी आहे यामध्ये गंगा या शब्दाची जात ओळखा?

Q20) लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

Q21) खालील पर्यायांपैकी मेघदूत या महाकाव्याचे लेखक कोण आहेत?

Q22) जर आज 29 डिसेंबर 2022 आहे  व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?

Q23) एका संख्येच्या  सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?

Q24) 99999+999+99+9=?

Q25) वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत………

Q26) ‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?

Q27) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता.

Q28) खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

Q29) 2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

Q30) खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?

Advertisement