Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 26 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 26
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 26 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 26

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 26

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

Q2) एका वर्तुळाभोवती घरे आहेत. कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मनीषा लीला जवळ राहते. अंजली सीमाजवळ राहत नाही. सरिता मनीषाच्या समोर राहते. तर कोमल जवळ कोण राहते?

Q3) पुढीलपैकी कोणती गायची जात नाही?

Q4) मॅट्रिक्स नोंदी मध्ये भारतातील किती दलदली क्षेत्रांचा समावेश झालेला आहे?

Q5) एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?

Q6) खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?

Q7) खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?

Q8) शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला?

Q9) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q10) रंगराजन समितीचा अहवाला नुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत?

Q11) मॅकमोहन रेषा कोणत्या देशाची सीमारेषा आहे.

Q12) विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q13) 2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप यापैकी कोणत्या देशाने जिंकला होता?

Q14) भारतात सर्वाधिक लोक ……..हे अन्न खातात,

Q15) शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले?

Q16) सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत.

Q17) एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे 120 सेमी सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असेल?

Q18) 23,28,38,53,73,98?

Q19) आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?

Q20) साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावे?

Q21) एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे, तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्पाचा क्रमांक कितवा आहे?

Q22) महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचे सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

Q23) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q24) पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.

Q25) ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?

Q26) एक फासा फेकला असता तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता…….. असते.

Q27) रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत?

Q28) ‘राम आंबा खातो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q29) Masculine of niece is……..

Q30) मराठी वर्णमालेतील एकूण किती स्वर आधी आहेत?

Advertisement