Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 29 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 29
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 29 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 29

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 29

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?

Q2) महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता?

Q3) 10 ग्रॅम तीळाची पुडी याप्रमाणे 15 किलो तिळाच्या किती पुढे होतील?

Q4) विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?

Q5) खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा

Q6) ग्रामगीता कोणी लिहिली?

Q7) खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.

Q8) एका सर्वसाधारण वर्षात जर तीन जानेवारीला रविवार असेल तर त्या महिन्यात चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल ?

Q9) 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

Q10) हवेमध्ये निलंबित कणांना सामान्यता…….. या नावाने ओळखले जाते.

Q11) ‘वेदश्री चित्र काढीत आहे.’ वाक्याचा काळ ओळखा.

Q12) 2020 चा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला?

Q13) 4225:67::3025:?

Q14) खाली दिलेल्या शृंखलेमध्ये संख्यांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.7,11,13,17,19,23,25,29.

Q15) क्रांतिवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?

Q16) समोरचा रेषा जवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो ?

Q17) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

Q18) बार्डोली सत्याग्रहाचे नेते कोण होते?

Q19) भारतीय संविधानाचे पहिले परिशिष्ट………. शी संबंधित आहे.

Q20) डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?

Q21) निल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

Q22) मुस्लिम समाजातील पवित्र महिना कोणता?

Q23) 10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?

Q24) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q25) एक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती तिला त्याकडे वरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगितले याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा तर त्या दोघांचे नाते ओळखा?

Q26) रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q27) गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

Q28) दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल.

Q29) महाराष्ट्राचे  आद्य कवी मुकुंदराज स्वामी  यांचे समाधी स्थळ कोणत्या शहरात आहे?

Q30) सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले?

Advertisement