Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 3 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 3
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 3 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 3

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 3

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणता वर्ग शीत रक्ती आहे?

Q2) खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?

Q3) लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते?

Q4) सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

Q5) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.

Q6) 5 * 9 = 54 , 7 * 4 = 82, तर 9 * 8 =?

Q7) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?

Q8) मोझार्ट संज्ञा कशाशी संबंधित आहे.

Q9) एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?

Q10) महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते?

Q11) ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीचा रेल्वेस 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल,?

Q12) 7×7÷7+7-7=…?

Q13) कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी……………… साली प्लेगच्या साथीत केला होता.

Q14) सरीवरिंबा पद्धतीने उसा शिवाय दुसरे कोणते पीक घेतले जाते?

Q15) खारट या शब्दाची जात कोणती.

Q16) पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे.आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.

Q17) झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूंनी 5 वे येते तर रांगेत किती झाडे आहेत?

Q18) एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?

Q19) खालीलपैकी पवन ऊर्जा कोणाची कोणती जोडी बरोबर आहे?

Q20) थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?

Q21) 12 से.मी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?

Q22) वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?

Q23) महाराष्ट्रात दर………….. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.

Q24) ‘देव’ या नामाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते?

Q25) 49÷0.07=?

Q26) विजेच्या दिव्यात….. या धातूची तार असते.

Q27) लो.टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?

Q28) विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q29) FASTAG या प्रणालीचा वापर कुठे केला जातो?

Q30) मिस युनिव्हर्स 2013 या स्पर्धेमध्ये भारतातर्फे कोणी प्रतिनिधित्व केले होते.