Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 40 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 40
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 40 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 40

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 40

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?

Q2) महाराष्ट्र  राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?

Q3) गटातील वेगळा शब्द ओळखा?

Q4) बंगालच्या फाळणीचा जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण?

Q5) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

Q6) लीप वर्षात कोणता महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो?

Q7) केजरीवाल यांच्या अगोदरचे दिल्लीचे मुख्यमंत्री…..

Q8) शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे?

Q9) 2,4,6,8 ,?

Q10) ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता.

Q11) कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.

Q12) 800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल.

Q13) खालील जोड्यांमध्ये विसंगत जोडी ओळखा.

Q14) एक ते शंभर मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे?

Q15) आर्याचे मूळ वस्ती स्थान मध्ये आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?

Q16) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q17) सिंधू खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदीबंदर गोदी बंदर होते?

Q18) ‘जगात बुवा आणि मनात कावा’ या म्हणीशी समानार्थी असणारी म्हण ओळखा.

Q19) खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

Q20) 2,3,5,8,13,21? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

Q21) खालीलपैकी विजोड पद ओळखा.400,441,484,657

Q22) ‘बावन कशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?

Q23) सोयाबीन हे पीक मुख्यता महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी किंवा क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते?

Q24) सहसंबंध ओळखा, 64,36,?,81?

Q25) 8820 संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?

Q26) केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q27) महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

Q28) गणक क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते?

Q29) वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?

Q30) भारतीय संशोधन संस्था कोठे स्थित आहे?

Advertisement