Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 59 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 59
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 59 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 59

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 59

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती?

Q2) सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे??

Q3) एके वर्षी महाराष्ट्र दिनी बुधवारी आला तर त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल?

Q4) गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?

Q5) 169,269,350,414,463,?

Q6) खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?

Q7) 2020 रोजी महाराष्ट्रात एक पहिला कोरोना रुग्ण या…. शहरात आढळला.

Q8) पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. अनेक गोष्टीत एकाच वेळेस लक्ष देणारा-

Q9) अनाधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे.

Q10) ‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q11) इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्द समहातील खालीलपैकी योग्य शब्दाची निवड करा.

Q12) 36 किमी प्रति तास म्हणजे किती.

Q13) भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?

Q14) वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.राबता असणे.

Q15) सेंटीग्रेड व फॅरेन हिट केलं तापमान कोणत्या तापमान साठी सारखेच असते?

Q16) वेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,

Q17) ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?

Q18) 64 :512::36?

Q19) ‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?

Q20) विसंगत घटक ओळखा?

Q21) 1.5 किमी लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास किती झाडे लागतील?

Q22) जैन धर्माचे एकूण किती तीर्थंकर झाले?

Q23) रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाचा अभावी होतो.

Q24) नाशिक रोड येथे कशाचा कारखाना आहे?

Q25) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q26) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q27) भारतातील प्रमुख तंबाखू बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे?

Q28) बीड जिल्ह्याचे पुरातत्त्व काळातील नाव काय आहे?

Q29) जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?

Q30) बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?

Advertisement