Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 6 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 6
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 6 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 6

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 6

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q2) कावेरी नदीची लांबी किती किमी आहे?

Q3) एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता त्या संख्यामध्ये 36 चा फरक पडतो तर ती संख्या कोणती?

Q4) डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?

Q5) भिन्न शब्द ओळखा,

Q6) जीवनस ड च्या अभावामुळे कोणता रोग येतो,

Q7) ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?

Q8) पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?

Q9) 64 :512::36?

Q10) 654897 या संख्येतील नऊ ची स्थानिक किंमत किती?

Q11) एका घनाचे पृष्ठफळ 96 चौ सेमी . तर त्या घराचे घनफळ किती?

Q12) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे?

Q13) राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?

Q14) 11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,

Q15) 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?

Q16) 2015 ला प्रजासत्ताक दिन शुक्रवारी आला तर 2013 ला 23 मार्चला कोणता वार असेल?

Q17) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा…. शी संबंधित होता,

Q18) वर्धा व पैनगंगा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो.

Q19) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?

Q20) ‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.

Q21) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q22) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q23) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q24) गटातील वेगळा शब्द कोणता?

Q25) आईचा चाकुने भाजी कापते, या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवितो?

Q26) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q27) गोलाकार वर्तुळाकार कृती इंद्रधनुष्यास काय म्हणतात?

Q28) आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

Q29) ‘विशाखा’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?

Q30) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे?