Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 63 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 63
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 63 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 63

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 63

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q2) एक धावपटू ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल?

Q3) संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?

Q4) ‘भाषा’या नामाचे अनेकवचन लिहा.

Q5) महाराष्ट्र पोलीस ध्वजातील………..हे पारंपारिक चिन्ह आहे.

Q6) भारत व श्रीलंका यादरम्यान जहाज कोणत्या रोजी भारतातील तमिळनाडूतील नागपट्टीनम सुरू झाली.

Q7) खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

Q8) पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.ऐश्वर्य :-

Q9) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

Q10) साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q11) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ?

Q12) रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?

Q13) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q14) ‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q15) 1,2,3,4,5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या तयार होतील . जातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही.

Q16) प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?

Q17) रिक्त स्थानी कोणते अक्षर येईल.X,V,S,O………..?

Q18) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Q19) विसंगत ओळखा.

Q20) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

Q21) 30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा?

Q22) ‘रामाकडून रावण मारला गेला.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q23) रौलत कायदा कोणत्या साली आला?

Q24) सलील चा समानार्थी शब्द,

Q25) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q26) एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किमी प्रति तास वेगाने पोहोचतो नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किमी प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहोचतो तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर किती.

Q27) यमुना व गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो?

Q28) एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q29) कृष्णाजी केशव दामले या साहित्यकाचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे?

Q30) एका शेतकऱ्याने 10,000 रक्कमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले पाच वर्षानंतर त्याने 10,000 आणि त्याचे जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय असेल?

Advertisement