Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 66 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 66
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 66 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 66

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 66

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?

Q2) लहान मुलगाही अलंकार ओळखा?

Q3) संत गोरोबाकाका यांचे समाधी खालील कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q4) आसपास हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहे.

Q5) बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली?

Q6) 250 चे पाच टक्के म्हणजे किती?

Q7) ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

Q8) संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q9) ‘उपेक्षितांचे अंतरंग’ या ग्रंथाचे लेखक कोण?

Q10) राधा गाणे गात असे या वाक्याचा काळ ओळखा.

Q11) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q12) 50 मीटर लांबीचा कपड्यातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q13) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?

Q14) सध्या महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री कोण आहेत?

Q15) सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?

Q16) एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्याचा परिघ किती?

Q17) सौरभ भट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात?

Q18) टोक्यो ओलंपिक मध्ये सुवर्णपदकाचा वेध घेत असताना निरज चोप्राणे किती मीटर अंतरावर भालाफेकला?

Q19) कर्करोगाच्या उपचारासाठी…. वापरतात,

Q20) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

Q21) ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?

Q22) बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

Q23) अमोल पालेकर दिग्दर्शित…… हा चित्रपट भास्कर साठी नामनिर्देशित करण्यात आला होता,

Q24) वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती?

Q25) लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q26) एक मार्ग आपणास 65 फुले लागतात. तर 780 फुलांचे हार किती होतील?

Q27) पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार कोणता ते सांगा ?“जे चकाकत ते सोने नसते.”

Q28) भारताचे सध्याचे गृहमंत्री….आहे.

Q29) पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-

Q30) खालीलपैकी मौर्य काळात रचलेला ग्रंथ कोणता?

Advertisement