Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 69 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 69
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 69 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 69

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 69

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी सर्वात मोठी नदी कोणती?

Q2) मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन खंडपीठाने पैकी एक खंडपीठ…….. या ठिकणी आहे.

Q3) भंडारा शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे?

Q4) सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?

Q5) गरिबांची काय असे कोणत्या प्राण्याला संबोधले जाते?

Q6) खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता?

Q7) ……… लातूर येथे तर……. वर्षी कोयना येथे भूकंप झाले?

Q8) छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

Q9) हरिद्वार कोणत्या नदीच्या किनारी बसले आहे?

Q10) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q11) पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’

Q12) अंगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q13) ‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?

Q14) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?

Q15) अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?

Q16) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द – लेखन असलेला शब्द ओळखा.

Q17) अ शहरात 45 हजार लोकंपैकी 0.40% लोकसक्षर आहेत.ब शहरात 39 हजार लोकांपैकी 0.59% लोक साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?

Q18) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q19) खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

Q20) भारतात बांगलादेश मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?

Q21) चादरी साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते?

Q22) खालीलपैकी जागतिक आदिवासी दिन कोणता?

Q23) वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कोणता वायू वापरतात?

Q24) रामकृष्ण मिशन या धर्म संस्थेची स्थापना कोणी केली?

Q25) 1ते 100अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे?

Q26) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q27) एक रेल्वे 30 मीटर प्रति सेकंद या वेगाने जात असल्यास तिचा ताशी वेग किती?

Q28) तीन कागद टाईप करण्यास चाळीस मिनिटे लागतात तर बारा कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल.

Q29) सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणता

Q30) भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सार ची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?

Advertisement