Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 7 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 7
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 7 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 7

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 7

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) तांबे + जास्त =…

Q2) राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना…….. ला सुरू झाली.

Q3) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.भाजीपाला :-

Q4) इंग्लंड :अटलांटिक महासागर:: ग्रीस:?

Q5) 137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

Q6) आयपीएल 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?

Q7) पाच टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होतील?

Q8) तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

Q9) ई-पंचायत हा……. सकरमान्य  झालेल्या राष्ट्रीय ई गव्हर्नर योजनेमधील प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे,

Q10) ‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.

Q11) 1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?

Q12) महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,

Q13) दुचाकी सायकलीची किंमत 500 रुपये आहे तर दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल?

Q14) दोन संख्या तील फरक 11 असून दोन्ही संख्येच्या बेरजेचा 1/5 भाग 9 येतो. तर त्या दोन संख्या कोणत्या?

Q15) वासरू या शब्दाचे लिंग ओळखा?

Q16) भारताचे चौदावे उपराष्ट्रपती कोण आहेत?

Q17) पसायदान कोणी लिहिले?

Q18) 1980 मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?

Q19) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

Q20) जिजाबाई यांच्या वडीलाचे नाव काय?

Q21) 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q22) कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात…………….. असे म्हणतात.

Q23) एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?

Q24) पंक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.

Q25) खालील पैकी कोणती म्हण नाही ते ओळखा.

Q26) घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला.

Q27) ‘पंजाब केसरी’ कोणास संबोधले जाते?

Q28) खालीलपैकी नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखा.

Q29) मोटर वाहनाचे मडमार्ग काय असते?

Q30) जगात मासे उत्पादन करणारा भारत हा कितव्या क्रमांकावर आहे?