Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 72 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 72
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 72 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 72

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 72

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणती एक गोदावरी ची ऊपनदी नाही?

Q2) कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय?

Q3) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..

Q4) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?

Q5) रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म कोणता?

Q6) ‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q7) खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्यागृहाचा सदस्य नसतो?

Q8) जपानचे चलन कोणते आहे?

Q9) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q10) 648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q11) डिजिटल शेंजेन व्हिसा जारी करणारा युरोपियन युनियन (EU) मधील पहिला देश कोणता देश बनला?

Q12) एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?

Q13) राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करता येते?

Q14) शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरात होते?

Q15) पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ?

Q16) विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?

Q17) भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?

Q18) नामाचा प्रकार ओळखा .दांडगाई.

Q19) रामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल?

Q20) एक फासा फेकला असता तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता…….. असते.

Q21) खालीलपैकी विजोड पद ओळखा.400,441,484,657

Q22) तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

Q23) महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?

Q24) खाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही समसंख्येचा वर्ग आहे?

Q25) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

Q26) 232. 343. 454……

Q27) पहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?

Q28) खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेली भौतिक राशी कोणती.

Q29) …… राज्यातील मुजफ्फर पूर  इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,

Q30) एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे?

Advertisement