Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 73 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 73
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 73 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 73

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 73

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे?

Q2) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q3) एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती?

Q4) येरे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता.

Q5) पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?

Q6) मरावे परी कीर्ती रुपी उरावे या वाक्यातील उभयान्वये अव्यय कोणते?

Q7) 23 ते100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6ने पूर्ण भाग जातो ?

Q8) खालीलपैकी कोणत्या शब्दाला शिस्तीविभक्तीचा प्रत्यय लागला आहे?

Q9) अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय ची स्थापना कोणी केली?

Q10) जर 6:5=y:20 तर yची किंमत खालीलपैकी कोणती?

Q11) सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले?

Q12) वीस वर्षांपूर्वी अमित व दज्ञेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर5:9 आहे तर अमित व दज्ञेश यांच्या वयातील अंतर किती आहे?

Q13) एक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?

Q14) ‘परसेव्हेरन्स’ ही बग्गी 2021 च्या 19 फेब्रुवारीला कोणत्या संस्थेने मंगळावर उतरविली?

Q15) एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली की माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?

Q16) ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?

Q17) ‘म्हैस’ या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?

Q18) ग्रामविकासाची NREGA ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे?

Q19) भारतातील 29 वे राज्य म्हणून कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली आहे.

Q20) अजिंठा लेणी ही कोणत्या नदी किनारी आहे?

Q21) यापैकी कोणत्या वर्षाचे दिनदर्शिका सन 2009 दिनदर्शिका समान आहे?

Q22) ‘ही वाट अंधारी परी आहे बरी.’ या काव्यपंक्ती मध्ये सर्वनाम ओळखा.

Q23) 235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?

Q24) दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील परत 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?

Q25) जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ………रोजी साजरा केला जातो.

Q26) अमेरिकामध्ये स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?

Q27) ‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

Q28) मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

Q29) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य?

Q30) जिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते?

Advertisement