Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 75 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 75
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 75 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 75

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 75

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?

Q2) 13:196:16:..?

Q3) आधुनिक आवर्त सारणीत किती गण आहेत?

Q4) फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले?

Q5) महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत?

Q6) भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्य सूची मध्ये येत नाही ?

Q7) श्रीमती प्रतिभाताई पाटील य भारताच्या कितव्या राष्ट्रपती होत्या?

Q8) लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?

Q9) पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

Q10) एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते 1 मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात आत्या खांबाचे टोक गाठेल?

Q11) ‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.

Q12) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.पी हळद हो गोरी.

Q13) एका संख्येच्या एकक स्थानचा अंक 9 असल्यास तिच्या 264 व्या घातांकाच्या एकक स्थानाचा अंक कोणता?

Q14) राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.

Q15) 21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तकांचा मध्ये 52 आहे तर अकरावा प्राप्तांक कोणता?

Q16) ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?

Q17) उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q18) ‘तीन रस्ते एकत्र येतात ती जागा…….’ या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा.

Q19) पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?

Q20) खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

Q21) स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?

Q22) ज्या नामा बद्दलची माहिती सांगितलेली असते त्याला…. म्हणतात.

Q23) पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q24) महाराष्ट्रातील कळसुबाई शिखरांची उंची किती मीटर आहे?

Q25) ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

Q26) 16 या संख्येचा घन किती?

Q27) चार अंक असलेली सर्वात लहान संख्या कोणती?

Q28) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q29) कोणत्या शहरात अलकनंदा नदी व भागीरथी नदी एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात?

Q30) कोरोणा संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी…….साली प्लेगच्या साथीत केला होता,

Advertisement