Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 77 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 77
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 77 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 77

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 77

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) शुक्र या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा?

Q2) पुरंदरचा तह…… यांनी दिला,

Q3) रविवार सोमवार आणि मंगळवारी सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअस होते सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस होते बुधवारचे तापमान जर 37 अंश सेल्सिअस असेल तर रविवारचे तापमान किती असेल?

Q4) एक पद्म म्हणजे एकावर किती शून्य?

Q5) दोन रेषांना एक छेदिकेने छेदले असता……. कोण तयार होतात.

Q6) ………हे धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात.

Q7) 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?

Q8) ‘जर मेहनत केली, तर शरीर मजबूत होईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q9) महाराष्ट्र तंटामुक्त गाव मोहीम केव्हा सुरू झाली?

Q10) ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?

Q11) 1+2+3+4+196+198+198+199=?

Q12) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.3, 4, 10, 33, 136, 685…?

Q13) शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.अति लांबचा ओढून ताणून काढलेला संबंध……

Q14) खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.

Q15) जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला सदर गीत कोणी लिहिले आहे?

Q16) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q17) नथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?

Q18) केसरिया वृत्तपत्राचे संपादक कोण होते?

Q19) अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला……………. असे म्हणतात.

Q20) यशोधन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे?

Q21) ‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q22) ‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q23) ……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?

Q24) ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??

Q25) समता दैनिक दल कोणी स्थापन केले?

Q26) रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?

Q27) येन हे चलन कोणत्या देशाचे आहे?

Q28) खालीलपैकी कोणत्या माध्यमातुन ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते?

Q29) 5 मीटर=?

Q30) ‘दैवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

Advertisement