Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 79 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 79
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 79 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 79

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 79

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?

Q2) उखळ पांढरे होणे या शब्दाचा अर्थ,

Q3) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

Q4) कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?

Q5) राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इसवी सन 1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

Q6) जर 10 बैलांना 20 एकर शेतीला करायला 8 दिवस लागतात. तर 100 एकर जमीन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती वेळ लागतील?

Q7) चार मित्र एका पार्टीत गेले अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पोहोचला अशोक 6.15 वाजता पोहोचला आणि अरुणाच्या आधी पोहोचला अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणाच्या 30 मिनिटा आधी पोहोचला एक व्यक्ती 7.30 वाजता पोहोचला आणि दुसरा 7.00 वाजता पोहोचला तर 6.00 वाजता कोण पोहोचला.

Q8) एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?

Q9) The fridge nearest to the meaning of… Symposium is….

Q10) लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास……………… असे म्हणतात.

Q11) भारत-बांगलादेश भू सीमा निश्चित संबंधातील विधेयक…. वि घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते,

Q12) एका अपूर्णाकांचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा.

Q13) 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर……. यांचा खून केला,

Q14) प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली टाकीची रुंदी 2 मीटर व लांबी 4 मीटर व उंची2.5 मीटर आहे तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल?

Q15) जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?

Q16) विधवा शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

Q17) दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती  वेळा ओलांडेल?

Q18) काटेरी वनात प्रामुख्याने कोणती वनस्पती सर्वत्र आढळते,

Q19) तयार कपड्यांच्या दर्शनीय किमतीवर पंचवीस टक्के सूट जाहीर करून एक कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कापडे विकले. तर त्या मालाची मूळ किंमत काय होती?

Q20) अंबाजोगाई या शहराचे. निजाम कालीन नाव काय होते?

Q21) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली?

Q22) एकंदर….. गण आहे.

Q23) ‘रामचरित मानस’ या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली?

Q24) ‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q25) भारताने थॉमर्स चषक बॅडमिंटन 2022 कोणत्या देशाला हरवून 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला ?

Q26) दिलेल्या शब्दातील वचनानुसार विसंगत शब्द ओळखा.

Q27) नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे?

Q28) बाबुराव पेंटर यांनी…………… मराठी चित्रपट काढला.

Q29) एक काम 12 माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?

Q30) मितृभाषि या शब्दाचा अर्थ काय आहे.

Advertisement