Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 80 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 80
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 80 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 80

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 80

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?

Q2) संयुक्त वाक्य ओळखा.

Q3) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q4) खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?

Q5) 0.0012,1.6,28 यांचा म सा वि काढा?

Q6) ‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?

Q7) खालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही?

Q8) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q9) ‘दुधाचा महापूर’ ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली?

Q10) विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारी बल म्हणजेच……..

Q11) 20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?

Q12) छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?

Q13) ‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

Q14) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते?

Q15) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

Q16) स्त्रीलिंगी रूप ओळखा. कवी

Q17) ‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q18) A white elephant.

Q19) हरी घरी कोण येऊन गेले सर्वनाम ओळखा?

Q20) महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता?

Q21) …………हा सतलज नदीवर प्रकल्प आहे.

Q22) महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ कोणी सुरू केली?

Q23) कोणत्या समाजसुधारणा सुधारकाने1893 मध्ये विधवा विवाह उद्योजक तर मंडळची स्थापना केली?

Q24) भारतीय राज्यघटनेचे कलम…… अन्वये देशात आर्थिक आणि बानी लागू करता येते.

Q25) 7,11 13, 17, 19,?

Q26) सामान्य नाम ओळखा,

Q27) पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली….. यांच्यात झाली,

Q28) खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही?

Q29) प्रखर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द.

Q30) जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?

Advertisement