Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 81 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 81
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 81 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 81

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 81

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मोर या स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q2) महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q3) स्वाती स्वयंपाक करते या वाक्याचा प्रकार ओळखा?

Q4) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q5) पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ…. येथील तुरुंगात लिहिला.

Q6) खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत?

Q7) 53,44,52,?,51,46

Q8) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q9) सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?

Q10) एजवाल हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?

Q11) कोरोना प्रथम प्रसाद चीन देशात हुबैई  प्रथातील कोणत्या शहरात झाल्याचे दिसून आले होत?

Q12) श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती होत्या.

Q13) सेंटीग्रेड व फॅरेन हिट केलं तापमान कोणत्या तापमान साठी सारखेच असते?

Q14) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q15) 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?

Q16) सुमेदारांग चु खोरे कोणत्या राज्यात आहे.

Q17) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केलेला  कोणता जिल्हा आहे?

Q18) धर्माच्या राज्याभिषेकानंतर अर्जुनाने सारी पृथ्वी….. रिकाम्या जागी योग्य वाक्य प्रकार लिहा.

Q19) 1024 किलोबाइट्स म्हणजे किती मेगा बाइट्स?

Q20) रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यांची निर्मिती कोणी केली?

Q21) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q22) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,

Q23) अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला?

Q24) चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

Q25) महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य कोणते?

Q26) जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q27) पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पक्षी?

Q28) 90 ते 100 मधील सर्वात मोठे मूळ संख्या कोणती?

Q29) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q30) प्राण्यांमधील कोणत्या उती अंतर इंद्रियांना आधार देतात व उतींची झीज भरून काढतात?

Advertisement