Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 85 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 85
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 85 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 85

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 85

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 1947 ते 1951 या काळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांनी….. म्हणून काम पाहिले?

Q2) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q3) नदीचा प्रवाह ताशी आठ किमी तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. नावेने चे अंतर प्रवासाच्या दिशेने दोन तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागतो?

Q4) बाष्प यंत्राचा शोध कोणी लावला?

Q5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला.

Q6) खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?

Q7) 0.07+3.009+33.010+0.0013=?

Q8) वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते?

Q9) ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे’ या म्हणीस समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती?

Q10) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ येथे…….. स्थित आहे.

Q11) दख्खन पठाराच्या उत्तर पूर्व सीमा वरती डोंगराळ भागात…. जमातीचे लोक राहतात,

Q12) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?

Q13) 4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वी व यांची बेरीज 80 वर्ष होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती?

Q14) घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

Q15) खालीलपैकी कोणता शब्द विशेष नाही?

Q16) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरणार होते?

Q17) आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना काय म्हटले जाते?

Q18) मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q19) पक्षी: खग:: मासा:?

Q20) ——-हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते .

Q21) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q22) भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

Q23) जर आठ लोक 80 गुंठ्यांचु पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणारा?

Q24) ‘आता त्याने हट्ट सोडावा.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q25) रोजगार हमी योजनेची सुरुवात कोणत्या राज्यात झाली?

Q26) जोगाई मंदिर कोणत्या शहरात आहे?

Q27) डायबिटीस विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही?

Q28) भारतात सर्वात जास्त प्रमाणात मिळणारे लोह खनिज कोणता?

Q29) 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?

Q30) मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?

Advertisement