Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 86 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 86
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 86 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 86

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 86

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनिटे झाली आहेत. तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल?

Q2) उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q3) आशियाची पायाभूत गुंतवणूक बँकेचे मुख्यालय…… या ठिकाणी आहे.

Q4) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,

Q5) शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी. 450 द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?

Q6) ‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Q7) The story of ones own life….

Q8) मंगळवार दिनांक 24 जून 1977 रोजी जानवी चा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्म दिवस कोणता?

Q9) ‘सिमलीपाल’ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

Q10) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.13,27,42,58,75,?

Q11) भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे?

Q12) धरणी, अवनी ,वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?

Q13) तुम्ही आम्हाला पडीक जमीन द्या. आम्ही तेथे सोने उगवू हे उद्गार कोणाचे?

Q14) ‘सिक्किम’ या राज्याची राजधानी कोणती?

Q15) मी परीक्षेला आलो आहे, या वाक्यातील सर्वनाम ओळखा?

Q16) मरावे परी कीर्ती रुपये उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

Q17) शिकाऊ परवाण्याची विधी ग्राह्यता किती असेल?

Q18) अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q19) जर एक काम 18 मजूर रोज बारा तास काम करून 30 दिवसात संपवतात. तर तेच काम किती मजूर रोज 9 तास काम करून 36 दिवसात संपवतील?

Q20) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?

Q21) भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?

Q22) डॉ पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती?

Q23) जहाज या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.

Q24) दमा या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे?

Q25) एक हेक्टर मध्ये 1 बाय 1 मीटर अंतरावर किती आंब्याची झाडे लावली जातील?

Q26) स्वतंत्र्यपूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेचे पहिले सभापती कोण होते?

Q27) वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.गणपती बंदोबस्तात सर्व पोलिसांचेपाचपाचचेगट तयार केले होते.

Q28) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?

Q29) फेब्रुवारी 2020 महिन्याचे एकूण सेकंद किती.

Q30) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Advertisement