Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 87 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 87
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 87 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 87

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 87

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q2) उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशासाठी संबंधित आहे

Q3) …………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?

Q4) 2 जानेवारी 2019 ला बुधवार हा वार आहे तर 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार असेल?

Q5) ‘माधवानुज’ हे टोपण नाव कोणाचे आहे?

Q6) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q7) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?

Q8) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला.

Q9) कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.

Q10) सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?

Q11) राहुरी विद्यापीठ यांनी एक विकसित केलेली सोयाबीनची एक जात…..आहे,

Q12) भारतातील पहिल्या वर्टीकल सी ब्रिज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?

Q13) बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते?

Q14) जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?

Q15) गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे तर राम गोविंद च्या मामाचा कोन?

Q16) Everything could have a……….. lining. Fill in the blank.

Q17) महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?

Q18) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q19) 5 गाई व 4 म्हशींची  किंमत सारखी आहे. तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत एकूण 18,500 रुपये आहे तर प्रत्येक गायींची किंमत किती?

Q20) समर्थनाचा. या शब्दाची विभक्ती ओळखा?

Q21) सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?

Q22) वारंवारतेचे एस आय एकक काय आहे?

Q23) आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको हे खालीलपैकी………….. वाक्य आहे.

Q24) श्रावणच्या नंतर येणारा मराठी महिना कोणता?

Q25) तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?

Q26) दोन क्रमवार विषम संख्याचा लसावी 195 आहे. तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली सम संख्या कोणती?

Q27) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q28) पुल्लिंगी शब्द ओळखा.

Q29) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q30) 121,144,289,324,529,576,?

Advertisement