Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 88 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 88
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 88 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 88

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 88

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q2) 14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

Q3) एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोक पावतो त्या संधीला काय म्हणतात?

Q4) दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते.

Q5) डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी……………….

Q6) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?

Q7) 16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली?

Q8) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता?

Q9) भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता.

Q10) आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,

Q11) एका 45 मीटरच्या कापडातून रोज तीन मीटर कापडाचा तुकडा कापला तर तेच कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q12) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?

Q13) सागरा प्राण तळमळला ही कादंबरी कोणी लिहिली?

Q14) ‘बटाट्याची चाळ’ चे लेखक कोण?

Q15) सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?

Q16) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे?

Q17) आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे?

Q18) खालीलपैकी कोणता शब्द धक्का या शब्दाचा अर्थ नाही,

Q19) चार किलोग्राम साखरेची प्रत्येकी 20 ग्राम ची एक याप्रमाणे पुढे बांधल्या तर किती पुढे होतील?

Q20) जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?

Q21) 46-52-72-36+45-13-25=?

Q22) मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण तीन सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या तीन सालांमध्ये जिंकली?

Q23) आता त्याने हट्ट सोडावा या वाक्याचा प्रकार?

Q24) खालीलपैकी सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते?

Q25) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q26) वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती असेल?

Q27) कर्करोगाच्या उपचारासाठी……. वापरतात,

Q28) पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद…… दर्जाचे आहे.

Q29) धुळे जिल्ह्यात कारागृह…….. हे बंदिवान नव्हते,

Q30) मुसाफिर की आत्मचरित्र कोणाचे आहे?

Advertisement