Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 89 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 89
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 89 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 89

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 89

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?

Q2) पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती.

Q3) राजगुरूंचे पूर्ण नाव काय होते?

Q4) 58:20:69:?

Q5) एक काम 3 तासात 105 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल?

Q6) एका टोपलीत आंब्याचे 5,15 किंवा 21 याप्रमाणे गट करावयाचे झाल्यास प्रत्येक वेळी 5 आंबे कमी पडतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती आंबे असावेत?

Q7) 1,4,9,16,?,?

Q8) 2/5 म्हणजे किती टक्के ?

Q9) बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मांजरा नदीवरील प्रकल्प……

Q10) उसापासून साखर तयार करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते?

Q11) खालील उदाहरणामधील रस ओळखा.“काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात.”

Q12) टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे?

Q13) मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q14) य-य-य-य हे कोणत्या अक्षवृत्ताचे गण आहे?

Q15) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q16) नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट दहा पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली त्यात पहिला क्रमांक…………. या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे.

Q17) ‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q18) गौरव कडे जेवढे चादरी आहेत. त्याच्या तिप्पट किंमत प्रत्येक चादरीची आहे. गौरव कडे एकूण 30000 रुपयांच्या आहेत तर गौरवकडील चादरीची संख्या किती?

Q19) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,1,5,14,30,55?

Q20) 256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?

Q21) शब्दांच्या एकूण जाती पैकी किती शब्द जाती अविकारी आहेत?

Q22) ….. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?

Q23) सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ?

Q24) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q25) ‘दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा’याबद्दल एक शब्द सुचवा.

Q26) सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?

Q27) सातव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर खेळायला गेला.

Q28) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q29) 8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?

Q30) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Advertisement