Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 9 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 9
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 9 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 9

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 9

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) अमित मिलिंद महेश व रवी हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत महेश व मिलिंद पार्टनर आहेत महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमित तोंड कोणत्या दिशेस आहे?

Q2) ‘ही वाट अंधारी परी आहे बरी.’ या काव्यपंक्ती मध्ये सर्वनाम ओळखा.

Q3) सोडवा.11, 14, 19, 26, ?

Q4) मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

Q5) …….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?

Q6) ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?

Q7) मानवी कवटी किती हाडांची बनलेली असते?

Q8) रिकाम्या जागांची संख्या ओळखा?5,10,13,26,29,58,61,…..

Q9) एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले गुलाबाला बटाटा म्हटले बटाट्याला मिरची म्हटले व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना ह्या सांकेतिक भाषेत मैत्रिणींना काय देता येईल?

Q10) खालीलपैकी विसंगत अर्थ करणारा पर्याय निवडा?

Q11) फुफुसाचे मुख्य कार्य कोणते?

Q12) मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे?

Q13) 729 चे घनमूळ किती ?

Q14) भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.

Q15) 1296 च्या वर्गमूळाच्या वर्ग मुळातून 625 च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते

Q16) दोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे तर त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा.

Q17) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

Q18) भारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

Q19) 12 सेकंदात 1 लाडू तयार होतो तर अर्ध्या तासात किती लाडू तयार होतील?

Q20) संत्री प्रक्रिया केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत?

Q21) 1873 मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला?

Q22) खादी कपड्याच्या 1260 रुपये बिलावर 15 टक्के सूट मिळाली तर ते कापड किती रुपयास मिळेल?

Q23) एक मे 1960 रोजी…… राज्याची निर्मिती झाली.

Q24) नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?

Q25) क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी……………. यास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.

Q26) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.29,40,44,52,59,73,?

Q27) महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?

Q28) ‘त्यांच्या घरावर कौले आहेत.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

Q29) हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे?

Q30) दोन अंकी संख्येत 7 अंक नसलेल्या संख्या किती?