Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 92 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 92
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 92 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 92

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 92

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

Q2) एका संख्येला 2 ने भागण्या ऐवजी 2ने गुणले असता उत्तर 8 आले तर खरे उत्तर काय आहे?

Q3) ‘पश्चिम बंगाल’ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?

Q4) वारंवारतेचे SI एकक काय आहे?

Q5) वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते?

Q6) कापूस उत्पादनातील महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा….हा आहे,

Q7) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q8) LED चे दीर्घ रूप काय?

Q9) खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

Q10) सार्वभौमित रक्तदाता रक्तगट कोणता आहे?

Q11) प्रसिद्ध चित्रपटातील नायक लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन किती मध्ये ?

Q12) वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?

Q13) महाराष्ट्रातील पहिला जलसुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे ?

Q14) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंग अशा दोन्ही प्रकारे होतो?

Q15) क्ष किरणाचा शोध कोणी लावला?

Q16) त्याचीछी- थूझाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

Q17) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे.

Q18) ‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

Q19) 8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?

Q20) राधानगरी धरण….. नदीवर बांधण्यात आले आहे,

Q21) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

Q22) मोळा या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

Q23) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q24) पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा.

Q25) देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?

Q26) एका रांगेत सहा मुले उभी आहेत फ हा ड आणि असं यांच्यामध्ये उभा आहे ब हा क आणि असं यांच्यामध्ये उभा आहे इ हा ड च्या शेजारी उजव्या बाजूला उभा आहे क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे?

Q27) मोर्शी विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेचा कोणत्या मतदारसंघात आहे.

Q28) पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?

Q29) कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.

Q30) सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे?

Advertisement