Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 94 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 94
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 94 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 94

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 94

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अचल=?

Q2) लोखंडाचे गंजणे रोखतो असा कोणता धातू आहे.

Q3) ‘नाक मुठीत धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q4) चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 48 आहे. तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती?

Q5) छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध कोठे केला?

Q6) खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात?

Q7) पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?

Q8) एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q9) ‘कामासाठी तो दाही दिशा फिरत होता .’यातील अवयव कोणते ते ओळखा?

Q10) ‘घराचा पुरोहित’ पुस्तक कोणाचे आहे आहे?

Q11) Use the correct article. …… Computers are used in many government offices.

Q12) 1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपयाचे कर्ज कालवे इत्यादी बांधण्यासाठी उभारले परंतु हा पैसा…………….. साठी वापरण्यात आला?

Q13) गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिले?

Q14) जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती?

Q15) भंडारा जिल्ह्याचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर 2011 नुसार किती आहे?

Q16) माधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण?

Q17) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती?

Q18) ‘पाऊस’ या शब्दाचे सामान्य रूप कोणते?

Q19) He lives in bungalow. Make interrogative sentence.

Q20) खालीलपैकी कोणत्या संस्थेस 7,9 व11 या तिन्ही संख्येने भाग जातो?

Q21) भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q22) रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?

Q23) पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा दरमहा

Q24) एका चौरसाची परिमिती 80 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?

Q25) नेमबाजी स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नियमासाठी 3 गुण कमी होतात 15 प्रयत्नांमध्ये किरणचे 5 चुकले तर त्याला किती गुण मिळतील?

Q26) खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?

Q27) खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.

Q28) ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासात… म्हणतात.

Q29) सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?

Q30) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी झाला?

Advertisement