Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 95 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 95
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 95 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 95

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 95

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘साप माझ्यासमोरून गेला.’ या वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.

Q2) एक संख्या दुसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती?

Q3) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q4) Choose one word for A job without salary…….

Q5) भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेल्या गलवान प्रदेश भारताचा कोणत्या राज्यात आहे?

Q6) खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्रात आहे?

Q7) नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?

Q8) महाराष्ट्रातील एकमेव सीताफळ संशोधन प्रकल्प या शहरात आहे?

Q9) कवी बी यांचे पूर्ण नाव काय?

Q10) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q11) 14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q12) ‘डायबॅक’ हा रोग कोणत्या फळाशी संबंधित आहे?

Q13) संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कोठे झाली?

Q14) 58:20:69:?

Q15) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q16) आज मला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q17) चित+आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य सामासिक शब्द कोणता?

Q18) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q19) भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती कोण?

Q20) कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,

Q21) एक शब्द लिहा.देवापुढे सतत तेवत असणारा दिवा.

Q22) जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला?

Q23) खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने अर्कियन खडकात आढळते?

Q24) Kalidas is …….Shakespeare of India. Choose the correct article.

Q25) विदर्भातील सर्वात थंड हवेचे ठिकाण कोणते?

Q26) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q27) स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते?

Q28) भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळाचे प्रशिक्षक ग्रेग चंपेल……. या संघाचे माजी कर्णधार होते?

Q29) कार्बन कर लागू करणारा पहिला देश……

Q30) ‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?

Advertisement