Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 1 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 1
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 1 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 1

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 1

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पक्षिकावरील शीर्ष भागी कोणत्या संतांची वचने होती?

Q2) महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q3) खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी एस प्रणाली अत्याधुनिक आहे?

Q4) खालीलपैकी कोणता राज्य केंद्रशासित प्रदेशाने कोविड 19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले?

Q5) एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?

Q6) सोलापूर जिल्ह्यांमध्ये सीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो.

Q7) नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?

Q8) ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय कलाकार कोण?

Q9) 25,50,100,200,?

Q10) मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला?

Q11) परम 8000हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ.

Q12) दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

Q13) पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?

Q14) 12 मिनीटांचे 36 सेकंदांची गुणोत्तर किती?

Q15) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या……. या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते,

Q16) 25 * 24 = 600 तर 2500 * 2400 =?

Q17) 1880 च्या 20% च्या 40% =…..?

Q18) भारताच्या पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ राहणारे खालीलपैकी कोणते पंतप्रधान होते?

Q19) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाचे सचिव कोण आहेत?

Q20) दहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.5 पन्नास रुपयाला विकले, जर ते पुस्तक 25.5 75 रुपयाला विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असत?

Q21) महाराष्ट्र मासे निर्यातीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे?

Q22) रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q23) एका व्यक्तीने 20000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्या पेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q24) भारताचे पहिले व्हॉइसराय कोण होते.

Q25) लक्षद्वीप हे कोणत्या समुद्रात आहे?

Q26) पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.देवा सर्वांना सुखी ठेव

Q27) ताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मीटर लांबीची आगगाडी 900 मीटर लांबीच्या बोगद्यात किती कालावधीत ओलांडेल?

Q28) कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते?

Q29) सीता उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 2 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते तर आरंभबिंदूपासून ती किती किमी अंतरावर आहे?

Q30) 1296 च्या वर्गमूळाच्या वर्ग मुळातून 625 च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते