Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 10 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 10
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 10 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 10

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 10

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) पर्वती कोठे आहे,

Q2) एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

Q3) परभणी जिल्ह्याला कोणती  सीमा लागत नाही ,?

Q4) रामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल?

Q5) तो नेहमी लवकर झोपतो या वाक्यातील काळ ओळखा.

Q6) अनु केंद्रात हे कण असतात.

Q7) बाल्कन प्रदेश हा कोणत्या राज्यात मोडणारा प्रदेश होता ?

Q8) राजाची वस्त्राची देखभाल करणारा…….,

Q9) भंडारा जिल्ह्यातील मॅग्जिनाच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे.

Q10) जागतिक योग दिवस साजरा कधी केला जातो?

Q11) राम, शाम, हरि व गोविंद यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे येईल?

Q12) वैकल्प द्वंद्व समास ओळखा,

Q13) एका माणसाच्या रांगेमध्ये मधल्या माणसाचा क्रमांक 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत?

Q14) उस्मानाबाद जिल्हा झाल्याच्या नंतर लगेच काही वर्षांनी……. हा जिल्हा अस्तित्वात आला?

Q15) 712 च्या मागील 34 वी विषम संख्या कोणती?

Q16) ‘मी कुसुमाग्रज वाचले.’यातील लक्षार्थ ओळखा.

Q17) खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?

Q18) निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?

Q19) खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ड्यूरॅंड रेषा आहे?

Q20) खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.

Q21) घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झोपले जाईल?

Q22) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ……… येथे आहे,

Q23) टोक्यो ओलंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे?

Q24) 1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?

Q25) एक जानेवारी 2023 रोजी….. या देशाने ‘युरो’ हे चलन स्वीकारले

Q26) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q27) तुमसर या शहरांमध्ये…… ची मोठी बाजारपेठ आहे,

Q28) 6 व 24 यांचा लसावी किती?

Q29) अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?

Q30) 280चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?