Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 103 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 103
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 103 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 103

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 103

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सर्वसाधारण परिस्थिती लोकसभा कार्यक्रम काळ किती वर्षाचा असतो?

Q2) निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.

Q3) देशातील पहिल्या ‘इंडियन स्कूल ऑफ एग्रीकल्चर’ (ISA) ची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

Q4) गोंडी भाषेत स्त्री या शब्दाला काय म्हणतात?

Q5) प्राचीन काळातील पहिला पळाली प्राणी कोणता?

Q6) खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?

Q7) प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची निधी ग्राह्यता किती आहे?

Q8) मोगादीशु ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

Q9) रथमंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?

Q10) सादिक अली खा हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध आहेत?

Q11) आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना ……….म्हणतात.

Q12) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.0,6,24,60,120,….?

Q13) महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या ……आहे.

Q14) घटनेच्या कोणत्या कलमाने ग्रामपंचायतीचे संघटन सांगितले?

Q15) रोजकीर्द संदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे?

Q16) ‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.

Q17) जसे विटांचा ढिग तसे वेलींचा.

Q18) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

Q19) दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q20) झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?

Q21) सनातनी म्हणजे काय?

Q22) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q23) खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?

Q24) एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q25) हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाले?

Q26) ‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q27) वाहनांच्या बाजूच्या आरशांमध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात?

Q28) महेश चे वय 60 वर्ष आहे राजेश महेश पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे तर विजय चे वय किती?

Q29) ‘बीजमाता’ या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

Q30) नवाब का शहर कोणत्या शहरास म्हणतात?

Advertisement