Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 109 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 109
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 109 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 109

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 109

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते?

Q2) सिंचन घोटाळा चौकशी समिती..

Q3) अजयला परीक्षेत पाच विषयात 80, 68 ,82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

Q4) महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

Q5) खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?

Q6) एक शहरात पहिल्या 12 दिवसात सरासरी 6 मिली मीटर पाऊस पडला पण पुढील आठ दिवसात पाऊस कमी झाल्यामुळे पावसाची एकूण सरासरी 5.4 झाली नंतर आठ दिवसातील पावसाची सरासरी किती?

Q7) मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q8) पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता आहे?

Q9) काँग्रेस स्थापने संदर्भातील ‘सुरक्षा झडप सिद्धांत’ याला ‘दंतकदा’ संबोधून कोणी नाकारले आहे?

Q10) वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजे काय?

Q11) महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?

Q12) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q13) 1857 च्या दिल्लीच्या उठावाचे सेनानी कोण होते?

Q14) महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे आहे?

Q15) युनेस्को चे मुख्यालय कोठे आहे?

Q16) विसंगत ओळखा.

Q17) पाण्याचा गोठांक…….° Cआहे,

Q18) …… हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात,

Q19) खालीलपैकी विजोडपद  ओळखा.

Q20) पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो.

Q21) 1.6 ची 11 पट किती होईल?

Q22) 2010 मध्ये भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण होते?

Q23) राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती?

Q24) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q25) खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q26) ‘दुधात साखर पडणे’ या म्हणी साठी कोणता अर्थ योग्य आहे.

Q27) महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना कोणी शपथ दिली?

Q28) प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे. एक आयताकार भूखंडाची आहे या भूखंडाची लांबी 35 मित्र असेल. तर त्याची रुंदी किती असेल?

Q29) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?

Q30) जागतिक कृषी पर्यटन दिन केव्हा साजरा केला जातो?

Advertisement