Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 11 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 11
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 11 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 11

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 11

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणते गाव गोदावरी नदीकाठी वसलेले नाही.

Q2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

Q3) बीड जिल्ह्यात  कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुघल यांच्यात लढाई झाली होती?

Q4) ‘देह’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?

Q5) एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या पूजेची लांबी……. नसेल.

Q6) 15:?::25:45

Q7) केंद्रीय अन्ना सचिव कोण आहे.

Q8) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q9) राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती?

Q10) भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष….. होते,

Q11) 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?

Q12) दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र भारताने कोठे उभारले आहे.

Q13) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत?

Q14) पहिल्या क्रमावर 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

Q15) नर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q16) एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद असतील?

Q17) मिशन 2020 ही संकल्पना कोणी मांडली?

Q18) एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?

Q19) ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीचा रेल्वेस 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल,?

Q20) समूहदर्शक शब्द ओळखा.जशी यात्रेकरूंची जत्रा अशी सैनिकांची……..

Q21) विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

Q22) सेवाग्राम हे कस्तुरबा रुग्णालय कोणत्या वर्षी सुरु झाली?

Q23) साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावे?

Q24) मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला?

Q25) हळद लागवडीसाठी महाराष्ट्रात अनुक्रमे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत?

Q26) एका घनाचे घनफळ 512  घ .सेमी तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?

Q27) पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले?

Q28) भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे?

Q29) देवाला या शब्दाचे लिंग ओळखा?

Q30) 7,21,35,49,?