Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 110 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 110
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 110 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 110

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 110

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय………..?

Q2) सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे ………होय.

Q3) ‘उंदीर’ या शब्दाचे अनेकवचन लिहा ‌

Q4) ‘महाराष्ट्र धर्म’ हे नियतकालिक कोणी सुरू केली?

Q5) मराठवाड्याची राजधानी म्हणून ………ला ओळखले जाते.

Q6) शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो?

Q7) 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास………………. या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले.

Q8) लोह व ॲल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?

Q9) राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

Q10) भारतातील ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिलिंग आहेत.

Q11) पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?

Q12) 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?

Q13) राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.

Q14) संजय वयाने शंकर पेक्षा चार दिवसांनी मोठा आहे जर शंकराचा जन्मदिवस सोमवार होता तर संजयच्या जन्मदिवस कोणता?

Q15) ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?

Q16) दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?

Q17) काय सुंदर देखावा आहे! यातील नाम ओळखा?

Q18) ‘कमळ’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही?

Q19) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q20) ‘कर्णाचा अवतार’ आलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

Q21) माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q22) भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?

Q23) Alternative meaning of the word. Souvenir –

Q24) धातूसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद बनते?

Q25) खालीलपैकी अशुध्द शब्द कोणता?

Q26) कांदे बटाटे यांना कुंभ फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

Q27) ‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q28) मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?

Q29) ‘आवळा देऊन ……..काढणे’ ही म्हण खालीलपैकी कोणत्या शब्दाने पूर्ण होते.

Q30) 120 मुलांपैकी 65 टक्के मुली पास झाल्या. अनुत्तीर्ण विद्यार्थी किती?

Advertisement