Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 112 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 112
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 112 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 112

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 112

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘जागतिक ज्ञान दिवस’ हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?

Q2) लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

Q3) हिंगोली हा मराठवाडा विभागातील कितवा जिल्हा.

Q4) अकबराने आग्र्याजवळ होईल कोणते शहर नवीन वसविले ?

Q5) नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?

Q6) कोणती पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते?

Q7) कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल IRB चा गट क्रमांक काय?

Q8) ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?

Q9) अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून निर्माण होणारा रस कोणता?

Q10) खालीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग नाही?

Q11) 171÷19×9=?

Q12) 121 चा वर्ग किती?

Q13) खालीलपैकी स्वार्थी वाक्य कोणते?

Q14) एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव  टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते

Q15) गोधुम या  महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा.

Q16) आगरकर, पंडित रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते?

Q17) ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतो?

Q18) एका संख्येची 33 टक्के किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?

Q19) ‘गुण’ या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो?

Q20) नंदपुर गावाची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी दहा टक्के ने वाढते तर दोन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल?

Q21) ‘तोंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q22) एका विशिष्ट संकेतानुसार BEAT हा शब्द GIDV असा लिहितात तर त्यात संकेतानुसार SOUP हा शब्द कसा लिहिला जाईल?

Q23) ब्लिचिंग पावडर मध्ये खालील पैकी कोणते द्रव्य असते?

Q24) तुजशी या शब्दाची विभक्ती ओळखा?

Q25) मराठी भाषेची लिपी कोणती आहे?

Q26) देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?

Q27) गांधी चे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेले?

Q28) भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली?

Q29) ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर कोण करू शकतो?

Q30) दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी किती?

Advertisement